ब्रेकिंग : आता खटावातही कोरोनाची खाट; सातारा जिल्ह्यात पुन्हा पसरली घबराहट

ब्रेकिंग : आता खटावातही कोरोनाची खाट; सातारा जिल्ह्यात पुन्हा पसरली घबराहट
Updated on: 

औंध (जि.सातारा) : खटाव तालुक्यातील खरशिंगे येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने औंधसह परिसरातील गावे हादरून गेली आहेत. त्यामुळे खटाव तालुक्यात कोरोनाने शिरकाव केला असल्याचे समोर आले आहे.

ठाणे येथून एक कुटुंब बुधवारी (ता.६) दुचाकीवरून खरशिंगे येथे आले होते. त्यानंतर त्या कुटुंबाला गावानजीकच असणाऱ्या त्यांच्या घरात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.  साेमवारी (ता.11) या कुटुंबातील काहींची तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करून कुटुंबातील तिघांचे स्वॅब घेण्यात आले होते. यापैकी त्रास होणाऱ्या व्यक्तिचा पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील २१ वर्षीय मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

या घटनेमुळे औंध, खरशिंगेसह परिसर हादरून गेला आहे. संबंधित कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २३ जणांना प्रशासनाने क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. खरशिंगे येथील युवकाचा रिपाेर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने खबरादारी म्हणून गाव सील केले आले आहे. दरम्यान कराड येथेही आज (मंगळवार)  एक काेराेनाबाधित आढळला आहे.

Video : पन्नास दिस झालं बघा चिमुरड्यांची भेटच नाही 

Video : इमर्जन्सी पेशंट...धावाधाव...त्यात डाॅक्टरांची अट...घाबरगुंडी...पुढे काय घडले वाचा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Protesting remarks on farmers and demanding a public apology.
Thrilling 'Hedam dance' infused in Farande Baba catches attention.
Plan to shut down Gokul by causing Rs 24 crore loss during administrator period
Koyna dam water release increased to 2100 cusecs