सातारा जिल्ह्यात दोन सख्या बहिणींचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

सातारा : अंबवडे (ता. सातारा) येथील उरमोडी नदीपात्रात दोन सख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. काजल (वय 19) आणि ऋतुजा जाधव (वय 16) अशी त्यांची नावे आहेत.

स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनूसार, नदीपात्रात एकूण 8 जण एकत्र पोहायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने जाधव भगिनी बूडाल्या. या दोघी ही ठाणे-मुंबई येथे स्थायिक असून, उन्हाळी सुट्टी निमित्त गावी आल्या होत्या.

Web Title: satara: two sisters drowned in death