

Political leaders and workers strategize ahead of the Savlaj ZP group election.
sakal
तासगाव : सावळज गट आर. आर. आबा पाटील यांचा बालेकिल्ला. यावेळीही आबा-काका गट आमनेसामने येत आहेत. गटाचे आरक्षण अनुसूचित जाती असे आहे. तरी इच्छुकांची मांदियाळी आहेच. या गटांतर्गत सावळज व वायफळे हे गण खुले आहेत.