Shaktipeeth Expressway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात 7 जुलैला एल्गार; मुंबईत आझाद मैदानावर शेतकऱ्यांचे धरणे, 13 जिल्ह्यांतील बाधित शेतकरी सहभागी होणार!

Why Farmers Are Protesting Against the Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यातील बाधित शेतकरी ७ जुलैला मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत. सुपीक जमीन, ऊस उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची प्रमुख मागणी आहे.
Shaktipeeth Expressway protest by Sangli farmers

Farmers protest against Shaktipeeth Expressway

esakal

Updated on

सांगली : ‘शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून राज्यातील बाधित शेतकरी ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार (Mumbai Azad Maidan farmers protest July 7) आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा आवाज थेट विधानसभेपर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन होत आहे. सांगलीसह राज्यातील १३ जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,’ असे आवाहन आंदोलकांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway Protes
Raju Shetti statement on Shaktipeeth Expressway
Walwa Sangli farmer loan waiver list 2026
Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com