Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गाची रेषा बदलली?, फ्रान्सच्या कंपनीचे डिझाईन; पुन्हा गोंधळाची स्थिती

Shaktipeeth expressway alignment : शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात बदल झाल्याची चर्चा रंगली असून फ्रान्सच्या कंपनीच्या डिझाईनमुळे सांगली जिल्ह्यात संभ्रम आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
Shaktipeeth expressway alignment change map

Shaktipeeth expressway alignment change map

esakal

Updated on: 

Shaktipeeth Mahamarg route change : (दीपक पवार) : राज्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग वाळवा तालुक्यातून जाणार, अशी आजवर चर्चा होती. पण अलीकडे अशी काही कारणे समोर येत आहेत. त्यामुळे हा रस्ता होणारच, यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसला आहे. दोन महिन्यांपासून ‘शक्तिपीठ’ विरोधी संघर्ष समितीने निवेदन, निदर्शने, सभा, जनजागृती अशी व्यापक मोहीम सुरू ठेवली आहे. रस्ता कोणत्या भागातून जाणार, याची माहिती देणारी ‘उपग्रह प्रतिमेची लिंक’ गावोगावी फिरल्याने या रस्तारेषेखालील बागायती शेतकरी, मालमत्ता धारकांची झोप उडाली आहे. याबाबत सरकारी पातळीवर मात्र मौन आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti
Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Raju Shetti statement on Shaktipeeth Expressway
Marathi News Esakal
www.esakal.com