Shaktipeeth Highway Farmers Protest : 'मरायच्या आधी कार्य घालायला आलाय का?'; शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध, पोलिस बंदोबस्तातही मोजणी रोखली

Farmers Protest Shaktipeeth Highway Land Survey in Shirgaon : शिरगाव येथे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. पोलिस बंदोबस्तातही शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत मोजणी रोखली. अखेर प्रशासनाला काम थांबवावे लागले.
Farmers oppose Shaktipeeth Highway land acquisition

Farmers oppose Shaktipeeth Highway land acquisition

esakal

Updated on: 

देवराष्ट्रे : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाला शिरगाव येथे शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. गुरुवारी (ता. २६) पोलिस बंदोबस्तात मोजणीची तयारी करण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत मोजणीला कडाडून विरोध केला. पोलिस आणि शेतकरी आमनेसामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासनाला मोजणीचे काम थांबवावे (Shaktipeeth Highway land survey stopped by farmers) लागले.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth highway farmers protest in Khanapur taluka
Shaktipeeth Highway farmers protest Kolhapur
Farmers oppose Shaktipeeth Highway land acquisition
Raju Shetti Shaktipeeth Protest sangli police