Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव पूर्ण गावानेच घेतला, सांगली जिल्ह्यातील शेतकरी नितीन गडकरींची घेणार भेट

Sangli village resolution news : सांगली जिल्ह्यातील एका गावाने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा ठराव मंजूर केला. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी नितीन गडकरींची भेट घेणार आहेत.
Shaktipeeth Highway Protest sangli kameri farmers

Shaktipeeth Highway Protest sangli kameri farmers

esakal

Updated on

Sangli farmers protest Shaktipeeth highway : महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला कामेरी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शवित एकमुखी ठराव संमत करण्यात आला. ‘आमच्या सुपीक जमिनी कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी देणार नाही,’ असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रणजित पाटील होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील, तालुका पंचायत समिती सदस्य शुभम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

Abhijit Dipke Farmer Protest
Nagpur Goa Shaktipeeth Highway protest in Maharashtra
Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
Shaktipeeth Expressway protest by Sangli farmers
Marathi News Esakal
www.esakal.com