Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Jayant Patil political challenge : शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या मार्गात सांगली जिल्ह्यातील १९ गावे वगळण्यात आली आहेत. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून जयंत पाटलांसाठी नवे राजकीय आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
shaktipith highway

shaktipith highway sangli news

esakal

Updated on

Shaktipith Mahamarg route change Sangli : शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यास राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली असून, ज्या भागांत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता तो परिसर नव्या आराखड्यातून वगळण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल १९ गावे या बदललेल्या मार्गातून वगळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com