
Vita-Bastawade: Farmers rally under Shetakari Sanghatana, demand compensation before land access.
Sakal
सांगली : विटा-कवठेमहांकाळ महामार्ग, विटा-बस्तवडे रस्ता रुंदीकरणाबाबत निविदा काढून कंत्राटदाराकडून रुंदीकरणाचे काम सुरू केले होते. शेतकऱ्यांच्या जमिनीत सुरू असलेले हे काम पाडळी, धामणी, हातनूर, मांजर्डे, बलगवडे, बस्तवडेतील बाधित सर्व शेतकरी, शेतकरी कामगार पक्ष आणि महामार्गबाधित शेतकरी आघाडीने बंद पाडले.