Sangli Farmer : अतिवृष्टी, करपा व मावा रोगाचा फटका; शिराळा तालुक्यात ऊस उत्पादनात ३० टक्के घट

Sugarcane Yield Loss : सततच्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले; आंतरमशागतीवर मोठा परिणाम, करपा व लोकरी मावा रोगासह उसाला आलेल्या तुर्‍यांमुळे उत्पादन घसरले.
Sugarcane Yield Loss

Sugarcane Yield Loss

sakal

Updated on

पुनवत : पावसाळ्यामध्ये पडलेला सरासरीपेक्षा जास्त पाऊस वातावरणात झालेला विपरीत बदल व करपा, तसेच लोकरी मावा या दोन रोगांचा प्रादुर्भाव व सर्वच वाणांच्या उसाला आलेले तुरे, परिणामी ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com