Shirala Accident News : शिराळ्यात भीषण अपघात! भरधाव टेम्पोची धडक; घरचा आधार योगेशचा जागीच मृत्यू, ६ महिन्यात एकाच घरातील ४ जणांच्या मृत्यूने हळहळ

Death Accident Shirala Kokrud : शिराळ्यात भरधाव टेम्पोने धडक दिल्याने योगेशचा जागीच मृत्यू. ६ महिन्यांत ४ मृत्यूंमुळे गावात शोककळा पसरली.
sangli shirala young boy Death Accident

sangli shirala young boy Death Accident

esakal

Updated on

tempo accident shirala sangli : रिळे (ता. शिराळा) गावच्या हद्दीत कोकरूड-शिराळा मार्गावर भरधाव आलेल्या टेम्पोने रस्त्याकडेला उभा असलेल्या चार जणांना जोराची धडक दिली. या अपघातात योगेश दिलीप पाटील (वय ३५ रिळे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघेजण जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com