

Wildlife Treatment Centre
sakal
शिराळा : शिराळा व वाळवा तालुक्यांत वन्य प्राण्यांची संख्या लक्षणीय वाढली असून जखमी प्राण्यांना वेळेत मदत मिळावी, यासाठी शिराळा येथे वन्य प्राणी प्राथमिक उपचार केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याची मागणी ‘सह्याद्री वॉरियर्स’चे संस्थापक सुशीलकुमार गायकवाड यांनी सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्याकडे केली.