Shirdhon Septic Tank Accident : सांगली हादरली! एकाच वेळी तिघांचा गुदमरून मृत्यू; शौचालयाची टाकी स्वच्छ करताना शिरढोणमध्ये काळीज पिळवटणारी दुर्घटना

Three people died in septic tank Sangli : सांगली जिल्ह्यातील शिरढोण येथे जे. जे. हॉटेलमागील शौचालयाची टाकी स्वच्छ करताना तुषार कोष्टी, अक्षय बागडे आणि यशवंत शेळके या तिघांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
Kavthe Mahankal septic tank death case

Kavthe Mahankal septic tank death case

esakal

Updated on: 

शिरढोण : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील जे. जे. हॉटेलच्या पाठीमागे शौचालयाची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन तरुणांसह एका वृद्धाचा गुदमरून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तुषार बाळासाहेब कोष्टी (वय २५), अक्षय अनिल बागडे (२५) आणि यशवंत बिरू शेळके (७६, तिघे रा. कवठेमहांकाळ) अशी मृतांची नावे (Three people died in septic tank Sangli) आहेत.

Loading content, please wait...