Sangli Crime: 'कुकटोळी येथे भाच्याकडून आत्यावर कुऱ्हाडीने हल्ला'; पोलिसांत गुन्हा दाखल
Kukatoli Violence: बाळकाबाई यांनी भावजयीस, ‘मी स्वतः गावात मोलमजूर करून राहत्या,’ असे उत्तर दिले. याच वेळी भाचा संजय मासाळ हा हातात कुऱ्हाड घेऊन आला. यावेळी त्याने त्याची आत्या बाळकाबाई यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केले.
शिरढोण: कुकटोळी (ता.कवठेमहांकाळ) येथे भाच्याने आत्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. बाळकाबाई कृष्णा मासाळ (वय ६५, रा. मासाळवाडी, कुकटोळी) असे जखमी महिलेचे नाव आहे.