Bullock Cart Race: 'बोरगावात श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीत एक ठार'; बारा जण जखमी, कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा

Tragedy at Borgao Bullock Cart Race: तासगाव ते बोरगाव रस्त्याच्या दरम्यान कोड्याचे माळ येथे शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतून शर्यती शौकीन आले होते. अ गट, ब गट, घोडा गाडी, बैलगाडी आदी शर्यती घेण्यात आल्या होत्या.
Scene from Borgao where a tragic accident occurred during the Shrinath Kesari bullock cart race; police have begun investigation.

Scene from Borgao where a tragic accident occurred during the Shrinath Kesari bullock cart race; police have begun investigation.

Sakal

Updated on

शिरढोण: बोरगाव येथील घेतलेल्या श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीवेळी बैलगाडीचा धक्का बसल्याने एक जण ठार झाला. बारा जण जखमी झाले. अंबाजी शेकू चव्हाण (वय ६०) (बुद्धिहाळ, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी बारा वाजता घटना घडली. कवठेमहांकाळ पोलिसात नोंद आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com