Snake Rescue : धामण सापाने सर्पमित्राच्या हातालाच घातली 'हातकडी'; पूर्ण ताकद लावूनही सुटेना विळखा, मोहसीन यांच्या सोबत घडला अंगावर काटा आणणारा प्रसंग

How Rat Snake Wrapped Around the Wildlife Rescuer Hands : आमणापूरचे सर्पमित्र मोहसीन सुतार धामणला जंगलात सोडताना सापाने त्यांच्या दोन्ही हातांना घट्ट विळखा घातला. शांतता आणि संयम राखत त्यांनी सापाला सुरक्षितपणे मुक्त करून स्वतःचीही सुखरूप सुटका केली.
Wildlife rescuer trapped by rat snake

Wildlife rescuer trapped by rat snake

esakal

Updated on

अंकलखोप (सांगली) : ‘मी सापाला धरायला गेलो अन् सापानेच मला धरलं...’ आमणापूर येथील वन्यजीव अभ्यासक, सर्पमित्र मोहसीन आदम सुतार सांगत होते. त्यांच्यासोबत नुकताच असा (Rat snake rescue video Maharashtra) अनोखा, विस्मयकारक प्रसंग घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com