

Social Media Harassment
sakal
कोल्हापूर: सध्या महाविद्यालयीन तरुणी व महिलांना सोशल मीडियावरील छळवादाला सामोरे जावे लागत आहे. कधी राँग नंबर तर कधी स्पॅम कॉल, अनोळखी व्यक्तींच्या रिक्वेस्ट येणे, लज्जा वाटेल अशा कंमेट येणे, रिल्सवर ट्रोल करणे आणि फेक अकाउंटवरून मेसेज करून त्रास देणे.