मोहोळमध्ये फटाके फोडून गुलालाची उधळण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

मोहोळ, (सोलापूर): त्रिपूरा, मेघालय, नागालँडमध्ये विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या यशाचे वृत समजताच मोहोळ तालुका भाजपाच्या वतीने येथील नगरपरिषद कार्यालयासमोर पेढे वाटून फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष सतीश काळे महिला आघाडी प्रमुख अंजली काटकर भाजयुमोर्चाचे सुरेश राऊत अजय कुर्डे रामदास झेंडगे तानाजी बनसोडे सचीन काळे  विनायक कथले गणेश शिन्दे मनोज ठोंबरे नामदेव गायकवाड नामदेव दाईंगडे दता कारंजकर अजय गावडे हेमंत शिंदे आदीसह बहुसंख्य कार्यकर्तें उपस्थीत होते.

काळे म्हणाले, विरोधकांनी भाजपा बदल कितीही अपप्रचार केला तरी सर्वसामान्याच्या मनात विकास कामाच्या जोरावर भाजपाने विश्वास संपादन केला आहे हे या निकालावरून अधोरेखीत झाले आहे.

Web Title: solapur news mohol bjp tripura meghalaya nagaland election result