मंगळवेढा - सोलापूर रस्त्यावर अपघातात एकाचा मृत्यू

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 22 मार्च 2018

मंगळवेढा -  मंगळवेढा - सोलापूर रस्त्यावर मंगळवेढ्यापासून चार किलोमीटर अंतरावर स्कॉर्पीओ आणि टेंपो यांच्यात अपघात झाला. साधारण पहाटे 3.15च्या सुमारास ही घटना घटली. या अपघातात बेळगाव जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णाप्पा रामचंद्र गाडीवडर(50) रा सौदलगा ता. चिकोडी जि बेळगाव असे मृत्यू झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. या घटनेची मंगळवेढा पोलिसात नोंद झाली आहे.

Web Title: solapur news solapur mangalwedha road one killed, five injured in accident

टॅग्स