

BJP candidate interviews underway in Mohol; 12 women express interest in municipal president post.
Sakal
मोहोळ : मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांच्या पक्षश्रेष्ठीसमोर आज मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी १२ तर नगरसेवकांसाठी ६६ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.