
कुर्डुवाडी : बेकायदा ऑनलाइन चक्रीचे बनावट ॲप तयार करून ते अधिकृत असल्याचे भासवले. एजंटांकडून याचा प्रसार करून ७ जणांची सुमारे एक कोटी ४८ लाखांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली. या प्रकरणी २१ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, आठजणांना अटक करण्यात आली आहे.