Solapur News: 'पुण्यातील १५ कंपन्या सोलापुरात सेवा देणार'; आयटी असोसिएशन मेळाव्यात सहभागी उद्योजकांनी दिला शब्द

Solapur gets tech boost: मेळाव्यासाठी पुणे, बंगळूर, हैदराबाद व मुंबईचे २३० जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अपूर्व जाधव यांनी सांगितले.
IT entrepreneurs from Pune commit to bringing services to Solapur during IT association meet, promising regional growth and business expansion.

IT entrepreneurs from Pune commit to bringing services to Solapur during IT association meet, promising regional growth and business expansion.

Sakal

Updated on

सोलापूर : सोलापूर शहरात आयटी पार्क सुरू होण्याचा हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी फिल्म सिटीमध्ये आयोजित आयटी असोसिएशनच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या आयटी अभियंत्यांपैकी सोलापूर शहरात १५ जणांनी आयटी सेवा देण्यास सहमती दर्शवली आहे. मेळाव्यासाठी पुणे, बंगळूर, हैदराबाद व मुंबईचे २३० जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २०० हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अपूर्व जाधव यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com