

Tragic incident in Barshi taluka — 16-year-old student found dead after returning home from school; police begin investigation.
Sakal
पांगरी : बार्शी तालुक्यातील कुसळंब येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज (ता.१०) दुपारी तीन वाजण्यासाच्या सुमारास घडली. आर्यन सचिन काटकर (वय १६, रा.कुसळंब) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.