Solapur Kidnapping: सोलापुरात १६ वर्षीय मुलीचे अपहरण; २१ दिवसांनंतरही शोध नाही, कुटुंबाचे उपोषण, हस्तक्षेप करणारे आमदार कोण?

16-year-old girl missing in Solapur for 21 days case update: १६ वर्षीय मुलीच्या अपहरणानंतर २१ दिवस उलटले तरी ठसे नाहीत; पोलिस तपासावर आमदार व जिल्हा परिषद सदस्यांच्या दबावाचे आरोप करत कुटुंबीयांचे मंद्रूप ठाण्यासमोर उपोषण
Missing Teen Case in Solapur Intensifies; Family Questions Police Investigation

Missing Teen Case in Solapur Intensifies; Family Questions Police Investigation

sakal

Updated on

सोलापूर : अल्पवयीन मुलीचा २१ दिवसांनंतरही शोध न लागल्याने कुटुंबियांच्या संयमाचा बांध फुटला. कथित मानहानीला न घाबरता कुटुंबीय उघडपणे पुढे आले आणि त्यांनी मंद्रूप पोलिस ठाण्यासमोर बुधवारी उपोषण केले. या प्रकरणात एका आमदारासह जिल्हा परिषद सदस्याचा मंद्रूप पोलिसांवर दबाव असल्याचा गंभीर आरोप अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी ‘दैनिक सकाळ’शी बोलताना केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com