Solapur Crime:'धाराशिव जिल्ह्यातील साडेसतरा वर्षाचा चोरटा पकडला';दोन महिन्यांत एक दुचाकी, कार, तीन घरांमध्ये चोरी

Dharashiv Teen Arrested for Bike: १८ वर्षे पूर्ण व्हायला आठ महिने शिल्लक असताना पहिल्यांदाच चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात सोलापूर शहर पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून पोलिसांनी स्क्रू ड्रायव्हर जप्त केला आहे.
"Dharashiv police nab minor accused in multiple theft cases, including bike, car, and house burglaries."
"Dharashiv police nab minor accused in multiple theft cases, including bike, car, and house burglaries."Sakal
Updated on

सोलापूर: धाराशिव जिल्ह्यातील १७ वर्षे चार महिन्यांच्या अल्पवयीन मुलाने सोलापूर शहरात येऊन तीन घरफोड्या केल्या व एक दुचाकी लंपास केली. शहर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश पाटील सोनवणे यांच्या नेतृत्वातील पथकाने त्या विधीसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाला पकडले आहे. त्याच्याकडील चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी व ३२ ग्रॅम सोने आणि एक लाख ११ हजार ५५० रुपयांचा ऐवज चोरल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com