
“Barshi investors cheated of ₹1.70 crore in a false share market scheme; seven accused booked.”
sakal
बार्शी : शेअर बाजारात गुंतवणूक करून पाच टक्के रक्कम जास्तीने परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरासह तालुक्यातील मित्र परिवारांची १ कोटी ७० लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन महिलांसह सात जणांवर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.