

“Solapur celebrates success! 19 students become Chartered Accountants — Maharashtra beams with pride.”
Sakal
सोलापूर: ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’ (आयसीएआय) यांच्यातर्फे सनदी लेखापाल (सीए) अंतिम, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील १९ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.