Solapur News: २० टक्के प्रमाणपत्रे खोटी! साेलापूरात कामगारांना अनुभव प्रमाणपत्र देणारे ठेकेदारही बोगस;'कामगार मंडळा’कडून तपास सुरू..

contractor scam involving labour experience certificates: सोलापूरमध्ये बोगस ठेकेदारांचा पर्दाफाश; २० टक्के अनुभव प्रमाणपत्रे खोटी
Investigation Begins in Solapur After 20% Worker Certificates Found Fake

Investigation Begins in Solapur After 20% Worker Certificates Found Fake

sakal

Updated on

सोलापूर : जिल्ह्यात सध्या १ लाख ५९ हजार बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी अनुभव प्रमाणपत्र आवश्यक असते. मात्र, ही अनुभव प्रमाणपत्रे देणारे ठेकेदारही बोगस असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. गाव व शहर स्तरावर ठराविक ठेकेदारांचीच प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणावर जोडली गेल्याचे आढळून आले असून, सुमारे २० टक्के प्रमाणपत्रांमध्ये गोंधळ असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बोगस ठेकेदारांचाही शोध प्रशासन घेत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live
How was salt sold as fertilizer in Maharashtra?
Will Solapur IT Park shift from Hotgi Road?
Benefits of e-Shram Registration for Delivery Partners & Drivers
Marathi News Esakal
www.esakal.com