MPSC Exam: 'एमपीएससीच्या परीक्षेला २१५५ जणांची दांडी'; सोलापूर शहरातील १४ उपकेंद्रांवर ३३१० जणांनी दिली परीक्षा

MPSC Examination Held Peacefully in Solapur: सोलापुरातून ३ हजार ३१० जणांनी आज ही परीक्षा दिली. जवळपास २ हजार १५५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. या परीक्षेसाठी एकूण ५ हजार ४६५ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन सत्रात ही परीक्षा झाली.
MPSC examination conducted peacefully at 14 sub-centres in Solapur; 3,310 appeared while 2,155 remained absent.

MPSC examination conducted peacefully at 14 sub-centres in Solapur; 3,310 appeared while 2,155 remained absent.

Sakal

Updated on

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची परीक्षा आज सोलापुरातील १४ उपकेंद्रांवर झाली. सोलापुरातून ३ हजार ३१० जणांनी आज ही परीक्षा दिली. जवळपास २ हजार १५५ विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली. या परीक्षेसाठी एकूण ५ हजार ४६५ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले होते. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत दोन सत्रात ही परीक्षा झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com