
Villagers displaced by Sina River flood as officials begin damage assessment after waters recede.
Sakal
सोलापूर: सीना नदीला आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत २२ हजार नागरिकांनी आले घर सोडून आधार केंद्रासह इतर ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले आहे. महापुराचे पाणी ओसरेल तसे या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत.