Solapur Rape Case :'लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार'; फॉरेस्टमध्ये बोलवल अन्..
23 Year Old Girl Assault : तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत. पीडितेने त्यास साफ नकार दिला होता. त्यानंतर संशयित आरोपीने पीडितेस लग्न करूया, असे म्हटल्यानंतर त्यास तिने होकार दिला. त्यावेळी संशयित आरोपीने पीडितेस संपर्क साधण्यासाठी छोटा मोबाईलही घेऊन दिला.
मंगळवेढा : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीस पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवून गर्भवती केल्याप्रकरणी समाधान श्रीपती कसबे याच्या विरुद्ध मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.