Arts Centre: बहुतांश कलाकेंद्रांत लावणीच्या नावावर बैठकाच! 'साेलापूर जिल्ह्यातील २६ केंद्रांना कायमस्वरूपी प्रमाणपत्रे'; पोलिसांकडून कारवाई गरजेची

Cultural Concerns: सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ पर्यंत अशा प्रकारच्या २६ कला केंद्रांची नोंदणी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडे झालेली आहे. यातील मोजकीच कला केंद्रे लावणीच्या संवर्धनाचे काम करतात. इतर कला केंद्रावर लावणीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली बैठका सुरू असतात.
Lavani controversy in Solapur: 26 centres granted certificates despite misuse allegations.

Lavani controversy in Solapur: 26 centres granted certificates despite misuse allegations.

Sakal

Updated on

सोलापूर: राज्यात डान्स बारला बंदी असल्याने रंगभूमी परिनिरिक्षण मंडळाकडून सादरीकरणाचे परवाने घेऊन कला केंद्र सुरू करण्याचा ट्रेंड सर्वत्र सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात १ एप्रिल २००५ ते २४ सप्टेंबर २०२४ पर्यंत २६ जणांनी अशी प्रमाणपत्रे मिळविली आहेत. सार्वजनिक कार्यक्रमाच्या नावाखाली यातील काही कला केंद्रात वेगळ्याच कार्यक्रमाच्या वैयक्तिक ‘बैठका’ सुरू असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com