Solapur Crime: साेलापूरात बनावट सोने देऊन तीन लाखांची फसवणूक; तीन लाख घेतले अन्‌ साडेचार तोळे सोने दिले, दागिने पडले काळे

jewellery fraud case fake gold selling incident India: ओळखीचा गैरफायदा घेत स्वस्तात सोन्याचे आमिष; बनावट दागिने देऊन तीन लाखांचा गंडा, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Fake gold jewellery involved in ₹3 lakh fraud case in Solapur, turning black after purchase.

Fake gold jewellery involved in ₹3 lakh fraud case in Solapur, turning black after purchase.

sakal

Updated on

सोलापूर : पैशांच्या बदल्यात स्वस्तात सोने दिले आणि पाचजणांनी एकाला तीन लाख रुपयांचा गंडा घातला. संशयित आरोपींनी दिलेले दागिने तीन महिन्यांतच काळे पडले आणि फसवणूक झाल्याची खात्री झाली. दिलेले पैसे परत मागितले पण, संशयितांनी पैसे न दिल्याने धरेप्पा राजू हडपद (रा. सुदीप कॉम्प्लेक्स, होटगी रोड, सोलापूर) यांनी पाच जणांविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com