Solapur Scholarship Scam: साेलापूरातील बोगस शिष्यवृत्तीप्रकरणी २५१ लाभार्थ्यांना नोटिसा; सात दिवसांत रक्कम जमा करण्याचे आदेश, ३.६२ कोटींचा अपहार!

How government handles scholarship fraud cases: बोगस शिष्यवृत्ती घोटाळ्यात ३.६२ कोटींचा अपहार उघड; २५१ जणांना सात दिवसांत रक्कम परत करण्याच्या नोटिसा, २० आरोपींवर गुन्हे दाखल
Major Crackdown on Scholarship Scam in Solapur; Recovery Notices Sent

Major Crackdown on Scholarship Scam in Solapur; Recovery Notices Sent

sakal

Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बोगस शिष्यवृत्ती प्रकरणात शासनाने २५१ लाभार्थ्यांना सात दिवसांत रक्कम परत जमा करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या आधारे ३ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com