
सोलापूर : जेईई (मेन) सेकंड या परीक्षेमध्ये वालचंद कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड सायन्सचे 37 विद्यार्थी यशस्वी ठरले असून हे विद्यार्थी जेईई (ऍडव्हान्सड) परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेत तेजस गाडी हा 96.45 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे.
जेईई (मेन) सेकंड मध्ये महाविद्यालयाचा तेजस गाडी हा इतर मागासवर्गीय संवर्गातून सर्वाधिक 96.45 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. खुल्या प्रवर्गातून शहा निसर्ग प्रीतम हा 94.11 टक्के गुण मिळवून प्रथम आला.
या परिक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याची नावे पुढीलप्रमाणे आहेत. गाडी तेजस वेणुगोपाल, टाक अभिषेक अनिल, शहा निसर्ग प्रितम, बिराजदार अशुतोष संदिप, मड्डे वैष्णवी दिपक, कादे अनिकेत महेश, विटकर रोहित राजाराम, तेलसंग यश, धायगोडे प्रमोद चंद्रकांत, भोळा कृष्णचरण प्रदिप, गडगी संजना प्रभाकर, माळी रोहन राजेंद्र, पुल्ली तेजस किशोर, कमले प्रशांत भिमाशंकर, इक्कलकी समर्थ परमेश्वर, बिराजदार विश्वजीत बसवराज, सिंग विशालकुमार सत्यदेवप्रसाद, इमांदी हारिका व्यंकटरामण्णा, कोकरे प्रिती भिमराव, सौरभ सुर्यकांत लकडे, कलबुर्गी नागेश बसवराज, कनकी श्रावणी व्यंकटेश, मसली अभिषेक मल्लिकार्जून, अष्टगी निजगुरुराज सोमशंकर, कलशेट्टी समर्थ सिध्देश्वर, चितमिल प्रथमेश श्रीनिवास, गडगे निरज रावसाहेब, संचेती श्रुती रविंद्र, कोळेकर हर्षा महावीर, टंगसाल अमान अब्दुल रहेमान, गजघाटे पुजा राजाराम, इंगळे शिवानी पांडूरंग, मंदोल्लु श्रावणी शंकर, थोरात तेजस्विनी उत्तम, सोनकांबळे अमोल सचिदानंद, शिंदे आयुष प्रमोद, पोळ सेजल संतोष, बानुर समर्थ संजयकुमार. गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष कोटी, उपप्राचार्य संजय शहा आणि समन्वयक सारिका महिंद्रकर यांनी सत्कार केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.