Solapur Crime: साेलापूर जिल्ह्यातून सव्वा वर्षात ४२३ मुली बेपत्ता; अल्पवयीन मुलींच्या अपहरणात वाढ, अनेक बालवयातच गर्भवती!

Child safety crisis due to abduction cases in Solapur: सोलापूर शहर व ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ; सोशल मीडियावरील ओळखी, प्रेम व लग्नाच्या आमिषातून मुली बेपत्ता, अनेकांच्या गर्भधारणेच्या नोंदी पोलिसांकडे
Child Safety Crisis in Solapur as Missing Girls and Abduction Cases Surge

Child Safety Crisis in Solapur as Missing Girls and Abduction Cases Surge

sakal

Updated on

सोलापूर: बालवयातील मुलींना प्रेम, विवाह व मोठमोठ्या स्वप्नांचे आमिष दाखवून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये सोलापूर शहर-जिल्ह्यात चिंताजनक वाढ होत आहे. १ जानेवारी २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ४२३ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना नोंदल्या गेल्या असून, त्यापैकी ६६ मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com