

Solapur Police remove modified silencers and fancy number plates during a strict traffic enforcement drive in the city.
Sakal
सोलापूर: शहर वाहतूक शाखेने गेल्या चार-पाच दिवसांपासून बेशिस्त वाहतुकीविरोधात विशेष मोहीम उघडली आहे. वाहनांचे मॉडिफाय सायलेन्सर व फॅन्सी नंबरप्लेट जागीच काढण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांत ५०१ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करून सात लाख ६६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.