

700 Year Old Kannada Inscription Discovered At Jeur Temple Sheds Light On The Ancient Yadava Era And Historic Importance
sakal
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील ऐतिहासिक काशिलिंग (महादेव) मंदिराच्या आवारातील पिंपळाच्या ओट्यावर तेराव्या शतकातील भग्न शिलालेख आढळून आला आहे. या शिलालेखाचा उर्वरित भाग असलेला शिलाखंड मात्र परिसरात कुठेही आढळून आलेला नाही. शिलालेखाचे वाचन करण्यात आले असून, त्यावरून या परिसराचे प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट होत आहे.