आनंदाची बातमी! 'साेलापुरातील ८६ शिक्षकांना मिळाली वरिष्ठ वेतनश्रेणी'; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आदेश

Solapur ZP Teachers Get Senior Pay Grade: १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना डॉ. चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी दिली जाते. अशा शिक्षकांना डॉ. चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यास जिल्हा परिषद शिक्षण मूल्यमापन समितीच्या २२ मे रोजीच्या सभेत मंजुरी देण्यात आली होती.
Solapur Zilla Parishad teachers rejoice after receiving official orders for senior pay scale by the Chief Executive Officer.
Solapur Zilla Parishad teachers rejoice after receiving official orders for senior pay scale by the Chief Executive Officer.sakal
Updated on

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या ८६ शिक्षकांना डॉ. चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com