Solapur News: अक्कलकोटमध्ये आईवरून शिवी दिल्याने डोक्यात दगड घालून खून; दोन संशयितांना अटक; मध्यरात्री नेमकं घडलं काय?

Midnight crime shocks Akkalkot town: आईवरून शिवीगाळ केल्याने मित्राचा खून; अक्कलकोटमध्ये दोन संशयितांना अटक
Abusing Mother Turns Fatal; Two Held for Brutal Murder in Akkalkot

Abusing Mother Turns Fatal; Two Held for Brutal Murder in Akkalkot

Sakal

Updated on

सोलापूर: एका मित्राने दुसऱ्या मित्राला आईवरून शिवीगाळ केली. तिघांमध्ये वादावादी झाली आणि त्यात शेकुंबर महेबूब शेख (वय ३९, रा. समाधाननगर) खाली पडला. त्यावेळी श्रीकृष्ण देशमुख याने शेकुंबरच्या डोक्यात दगड घातला. त्यात शेकुंबरचा मृत्यू झाला. यात दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com