
Actress Sonali Kulkarni shares video praising Siddheshwar Express on social media.
esakal
सोलापूर: मी भारतीय रेल्वेची फॅन आहे, असे म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सिद्धेश्वर एक्स्प्रेसचे कौतुक केले आहे. प्रवासा दरम्यानचा व्हिडिओ डब्यातूनच सहकाऱ्यांसह समाज माध्यमातून व्हायरल केला.