

Mangalwedha Municipal Polls: Election Machinery Fully Prepared
sakal
-महेश पाटील
सलगर बुद्रुक(जिल्हा सोलापूर ): मंगळवेढा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकी साठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आज मतदान पथके त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर रवाना होतील अशी माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.