Success Story: मुंबईत १५ वर्षे नोकरी केली, शेवटी गाव गाठत सुरू केला व्यवसाय; उभारली मसाले-सरबतची यशस्वी दुनिया!

नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून कमी भांडवलातून मसाले व सरबत पॅकिंगचा व्यवसाय उभा; दर्जा, परवडणाऱ्या किंमती आणि स्वतःचा ब्रँड यांमुळे ऋषिकेश झगडे आज तरुणांसाठी प्रेरणादायी उद्योजक
Back to Roots: Entrepreneur Leaves Mumbai Job, Creates Successful Rural Business

Back to Roots: Entrepreneur Leaves Mumbai Job, Creates Successful Rural Business

sakal

Updated on

माळीनगर : नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून व्यवसायाच्या अनिश्चित वाटेवर धाडसाने पाऊल टाकणाऱ्या येथील ऋषिकेश सतीश झगडे यांनी आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. खडे मसाले व सरबत पॅकिंगच्या व्यवसायातून त्यांनी स्वतःचा ब्रँड उभा करत यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले आहे. त्यांची ही यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com