
माढा: माढा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या येवती-माढा पाणी पुरवठा योजनेसाठी ५२ कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली असून, याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती नगराध्यक्षा मीनल साठे यांनी दिली.