Vijay Deshmukh : आजोबा गणपती ट्रस्ट गरजूंच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर: आमदार विजय देशमुख; विद्यार्थ्यांना वह्या वाटप

आमदार देशमुख यांनी आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून शालेय साहित्य वाटप हा समाजाप्रती स्तुत्य उपक्रम राबविला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना मदत होते, असे सांगितले.
MLA Vijay Deshmukh Commends Trust for Supporting Education
MLA Vijay Deshmukh Commends Trust for Supporting EducationSakal
Updated on

सोलापूर : श्री आजोबा गणपती ट्रस्टतर्फे नेहमीच सामाजिक उपक्रमातून मदतीचा हात पुढे असतो, असे प्रतिपादन ट्रस्टचे नूतन अध्यक्ष आमदार विजय देशमुख यांनी केले. श्री श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने ६५० गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com