

“MLA Sachin Kalyanshetti’s initiative brings ₹1.05 crore fund — five Gram Panchayats in Akkalkot to get their own buildings.”
Sakal
अक्कलकोट: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील पाच ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी एक कोटी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.