

Three Lakh Rupees Looted in Akkalkot House Break-In; Shivajinagar Targeted
Sakal
अक्कलकोट: शहरातील शिवाजीनगर भागात अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट फोडून त्यातील सुमारे तीन लाख दोन हजार किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने चोरून नेले. ही घरफोडी रविवारी (ता. २३) रात्री दहा ते सोमवारी (ता. २४) सकाळी दहाच्या दरम्यान घडली.