

Minister Jayakumar Gore
अकलूज: अकलूज नगरपरिषदेच्या मुलाखतीस मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून नागरिकांना परिवर्तन हवे असल्याचे स्पष्ट होत आहे. नागरिकांना स्वच्छ व भयमुक्त वातावरण हवे आहे. भाजपने भयमुक्त व दहशतमुक्त वातावरण निर्माण करण्याचा संकल्प केला आहे, असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.