
Aspirants on Edge as Mangalwedha Municipal President Draw Nears
Sakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक असले तरी नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होणार ? यावरील आरक्षण सोडत उद्या मुंबईत होणार असल्याने इच्छुकांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले असून इच्छुकांमध्ये आरक्षणाविषयी धाकधूक वाढली.