Solapur Politics: ‘नातू’ शिकवू लागले, पण ‘आजोबा’ आजोबाच! अमोल शिंदेंचा देशमुखांच्या भाजपअंतर्गत विरोधकांना टोला; चंद्रकांतदादांचे ‘देर है, अंधेर नहीं’

Amol Shinde Takes Dig At Deshmukh Rivals Within BJP: भाजपचे ‘सोलापुरातील आजोबा’ म्हणून विजयकुमार देशमुखांवर अमोल शिंदेंचा उपरोधिक टोला; चंद्रकांत पाटील यांच्या ‘देर है, अंधेर नाही’ विधानामुळे नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चेला उधाण
Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi

Amol Shinde Comments On Deshmukh Camp And BJP Rivals As Chandrakant Patil Says Der Hai Andher Nahi

sakal

Updated on

सोलापूर : आजोबा गणपतीच्या विशेष टपाल लिफाफा अनावरण सोहळ्यात शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा उल्लेख ‘भाजपचे सोलापुरातील आजोबा’ असा करत त्यांच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com